सहा वर्षांपासून काम न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये आहे उदय चोप्रा, ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट

असं वाटत होतं की मरणार आहे. मला वाटतं की आत्महत्या हा एक चांगला पर्याय आहे. मी लवकरच असं करू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 10:13 PM IST

सहा वर्षांपासून काम न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये आहे उदय चोप्रा, ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट

बॉलिवूड अभिनेता उदय चोप्राचा २०१३ मध्ये शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अजूनपर्यंत तो एकाही सिनेमात छोट्या भूमिकेतही दिसला नाही. काही दिवसांपूर्वी त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या फोटोंमध्ये त्याचं वजन फार वाढलेलं दिसत होतं. आता उदयबद्दल धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. नुकतंच त्याने ट्विटरवर असं काही लिहिलं की त्याचे फॉलोवर्सना धक्काच बसला.

उदयने ट्विटरवर लिहिले की, ‘मी मान्य करतो की माझी तब्येत ठीक नाहीये. अजूनपर्यंत मी प्रयत्न करत आहे पण मला यश येत नाहीये.’

Loading...

त्याने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी माझं ट्विटर अकाउंट काही तासांसाठी डी-अक्टिवेट केलं होतं. असं वाटत होतं की मी मरणाच्या जवळ आहे. खरं सांगतो फार छान वाटलं. मला वाटतं की हा एक चांगला पर्याय आहे. मी लवकरच ट्विटर अकाऊंट कायम स्वरुपी बंद करू शकतो.’ हे ट्वीट पाहिल्यावर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.

काही वेळेनंतर हे दोन्ही ट्वीट डिलीट करण्यात आली होती. मात्र तोवर या ट्वीटचे अनेक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्या या ट्वीटनंतर मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जातं की, उदय सध्या नैराश्यग्रस्त असल्याचे म्हटले.

याआधी २०१८ मध्ये त्याने मानसिक आजाराबद्दल ट्वीट केले होते. यात त्याने म्हटले होते की, ‘जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखींपैकी कोणी मानसिक रुग्ण असेल तर त्याची मदत नक्की करा.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...