रामायणातील सीता माँ आता अशी दिसते, पाहा तिचे Latest Photo

54 वर्षीय ही अभिनेत्री सध्या फेसबुक सारख्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असलेली दिसून येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 09:07 AM IST

रामायणातील सीता माँ आता अशी दिसते, पाहा तिचे Latest Photo

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत श्रीरामची पत्नी सीता माता यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया सध्या खूप चर्चेत आली आहे. 54 वर्षीय ही अभिनेत्री सध्या फेसबुक सारख्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असलेली दिसून येत आहे.

दीपिका सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत बीझी आहे. तिनं शेवटचं मनोज जोशी यांचं मराठी नाटक नटसम्राटमध्ये काम केलं होतं. त्यानंतर मात्र ती या क्षेत्रापासून दूर गेली.

खरं तर ‘रामायण’ मालिकेतील आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं आदराचं स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री अद्याप प्रेक्षकांच्या मनातील ती प्रतिमा पुसू शकली नाही.

आजही लोक तिच्यात माता सीतेची प्रतिमा पाहतात. सोशल मीडियावर तिनं शेअर केलेले फोटो सुद्धा तिचे चाहते काहीशा अशाच नजरेतून पाहताना दिसले

काहींनी तिच्या फोटोवर कमेंट करताना काहींनी तिला सीता मातेला नमस्कार तर काहींनी तिला रावणाच्या येण्याची भीती दाखवली. मात्र तिचे फोटो पाहता ती या भूमिकेतून आता पूर्णपणे बाहेर आल्याचं दिसून येतं.

Loading...

दीपिका आजकाल तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिनं व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले. ज्यात ती तिचा पती आणि मुलींसोबत दिसत आहे.

लोकसभा निवडणुकांच्या अगोदर दीपिका भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. एका कार्यक्रमात तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

मात्र यानंतर तिनं याबाबत कोणताही खुलासा केला नाही. उल्लेखनीय बाब ही आहे की, ज्यावेळी दीपिकानं रामायणात सीतेची भूमिका साकारली होती त्यावेळी ती फक्त 22 वर्षांची होती.

याशिवाय तिनं भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्यासोबतचाही एक फोटो तिच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आहे.

आता दीपिकाचा चेहरा खूपच बदलला असला तरीही तिनं आपल्या फिटनेसची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत आहे.

सोशल मीडियावरील दीपिकाची सक्रियता पाहिल्यावर, ती लवकरच अभिनेय क्षेत्रात पुन्हा एकदा कमबॅक करेल असा अंदाज लावला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 09:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...