• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कपिल शर्माचं लग्न : नवरदेवाच्या ड्रेसला मॅचिंग गिन्नीची ज्वेलरी
  • VIDEO : कपिल शर्माचं लग्न : नवरदेवाच्या ड्रेसला मॅचिंग गिन्नीची ज्वेलरी

    News18 Lokmat | Published On: Dec 14, 2018 05:20 PM IST | Updated On: Dec 14, 2018 05:20 PM IST

    काॅमेडीकिंग कपिल शर्मा आणि गिन्नीचं शुभमंगल झालं. पंजाबमध्ये अगदी मोजक्या लोकांमध्ये विवाह सोहळा पार पडला.नेहमी आपल्या शोमध्ये इतरांच्या पत्नींवर जोक मारणारा कपिल शर्मा आता विवाहबंधनात अडकलाय. आपली काॅलेजपासूनची गर्लफ्रेंड गिन्नीशी त्यानं लग्न केलंय. पंजाबमध्ये हे लग्न झालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी