• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लग्नाच्या वेळी अचानक भावूक झाला कपिल शर्मा
  • VIDEO : लग्नाच्या वेळी अचानक भावूक झाला कपिल शर्मा

    News18 Lokmat | Published On: Dec 14, 2018 11:54 AM IST | Updated On: Dec 14, 2018 12:04 PM IST

    अमृतसर, 14 डिसेंबर : कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ गेले अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. कपिलने नुकताच लग्न केलं आहे. कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांची पहिली भेट एका ऑडिशन दरम्यान झाली होती. गिन्नी एका प्लेसाठी ऑडिशन द्यायला आली होती आणि त्या प्लेचं दिग्दर्शन कपिल करत होता. इथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं आणि आता अखेर त्यांनी लग्न केलं आहे. कपिल-गिन्नी यांच्या लग्नाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यातील या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा फारच खूश दिसत होता आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आले. अश्रूचं नेमकं कारण तर कळलं नाही पण बहुतेक आनंदाचे अश्रू असण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading