बिग बाॅसमध्ये कोण खेळतंय घाणेरडा गेम? बाहेर पडल्यावर मेघानं सांगितलं सत्य

मेघा धाडे बिग बाॅस 12मधून बाहेर पडली. बाहेर पडल्या पडल्या तिनं आतली अनेक गुपितं सांगितली.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 03:16 PM IST

बिग बाॅसमध्ये कोण खेळतंय घाणेरडा गेम? बाहेर पडल्यावर मेघानं सांगितलं सत्य

'बिग बाॅस 13'मधून मेघा धाडे बाहेर पडली. तिच्याबरोबर जसलीनचाही नंबर लागला. मेघा मराठी बिग बाॅसची विजेती. पण इथे ती शेवटपर्यंत टिकू शकली नाही.

बिग बाॅसमधून बाहेर पडल्यावर हा आपला प्रवास अधुरा राहिल्याची खंत मेघानं व्यक्त केली.

ती बाहेर पडण्यामागे दीपक ठाकूर आणि रोहित सुंचाती असल्याचं तिनं सांगितलं.

Loading...

मेघानं मराठी बिग बाॅस जिंकलंय. त्यामुळे हिंदीही जिंकू असा आत्मविश्वास तिला होता. लवकर घराबाहेर पडावं लागल्यानं ती निराश आहे.

मेघाला विचारलं की अंतिम विजेते कोण येऊ शकतात. यावर तिनं श्रीशांत आणि दीपिकाचं नाव घेतलं. या दोघांपैखी एक विजयी होईल, असं ती म्हणाली.

मेघा धाडेला बिग बाॅस 12मध्ये खूप जण गेम खेळतात असं वाटतं. दुसऱ्याला खाली खेचण्याचे प्रयत्न करतात, असंही ती म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...