Bigg Boss 13: रात्री 2 वाजता सिद्धार्थला Kiss करणार होती शहनाज, नंतर असं झालं!

बीग बॉसच्या घरात चांगले मित्र असलेले सिध्दार्थ आणि सनाचं पुन्हा पॅचप केव्हा होते याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 11:27 PM IST

Bigg Boss 13: रात्री 2 वाजता सिद्धार्थला Kiss करणार होती शहनाज, नंतर असं झालं!

मुंबई : छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो असलेल्या 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) मध्ये मोठं वादळ निर्माण झालंय. एक दुसऱ्याला हरविण्यासाठी स्पर्धक कुठल्याही थराला जात असल्याने या शोमधले किस्से सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताहेत.

सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि माहिरा शर्मा (Mahira Sharma) यांचं भांडण नुकतच गाजलं होतं. यावरून शोमध्ये गरमा गरम चर्चाही झाली होती.

या भांडणानंतर सिद्धार्थ आणि त्याची फेव्हरेट मैत्रिण असलेल्या शहनाज गिल (Sana) यांच्यातला किस्साही व्हायरल होतोय. या दोघांमध्ये चांगली केमेस्ट्री असून ते उत्तम मित्रही आहेत.

पण Kiss प्रकरणामुळे त्यांच्यात थोडा दुरावा निर्माण झालाय हे लाडाचं भांडणही सध्या सोशल मीडियावर गाजतेय. मात्र यामुळे सिद्धार्थ दुरावल्याचं सनाला वाईट वाटतंय.

पण बीग बॉसने याबद्दल सनाची समजूत काढली आणि तिला धीर दिला की सिद्धार्थ हा कायम तुझ्या सोबत आहे.

Loading...

आरती सिंहसोबत बोलताना सनाने तिचा प्लान सांगितला की ती सिद्धार्थला रात्री दोन वाजता Kiss करणार आणि तिथून निसटणार. त्यानंतर एक मजेदार किस्सा घडलाय.

सिद्धार्थ गाढ झोपलेला असताना सना त्याच्याजवळ गेली आणि त्याला Kiss करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात सिद्धार्थ अचानक जागा झाला आणि घाबरून ओरडला.

 सनाला तो म्हणाला की तु हे काय करतेस? त्यावर सना सिद्धार्थला Sorry म्हणाली.

नुसतं Sorry म्हणून काय फायदा मी घाबरून गेलोय. नंतर सना त्याच्या शेजारी बसून त्याला शांत करत होती. मात्र सिद्धार्थ हा रागतच होता.

नुसतं Sorry म्हणून काय फायदा मी घाबरून गेलोय. नंतर सना त्याच्या शेजारी बसून त्याला शांत करत होती. मात्र सिद्धार्थ हा रागतच होता.

बीग बॉसच्या घरात चांगले मित्र असलेले सिध्दार्थ आणि सनाचं पुन्हा पॅचप केव्हा होते याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

बीग बॉसच्या घरात चांगले मित्र असलेले सिध्दार्थ आणि सनाचं पुन्हा पॅचप केव्हा होते याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 11:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...