Bigg Boss 13मध्ये पुन्हा कडाक्याचं भांडण, देवोलीनाने सिद्धार्थला दिल्या बाथरूममधून शिव्या

बिग बॉसमध्ये दररोजच्या भांडणांनी कायम वादाची ठिणगी पडते आणि त्याची चर्चाही सोशल मीडियावर होत असते.

  • Share this:

बिग बॉस 13 (Bigg Boss 13) आणि भांडण हे आता काही नवं राहिलेलं नाही.

सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि देवोलीना भट्टाचारजी(Devoleena Bhattacharjee) यांच्यात कडाक्याचं भांडण झालं.

कॅप्टन असलेल्या शेफालीने सगळ्यांना कामाचं वाटप केलं होतं. त्यानंतर सकाळी नाश्ता तयार करण्यावरून हे भांडण झालं.

देवोलीना आणि अरहान यांनी सगळ्यांसाठी पराठे आणि अंडा भुर्जी तयार केली होती.

Loading...

मात्र सद्धार्थ ने भुर्जी खाण्यास नकार दिला आणि तेच भांडणाचं कारण बनलं.

त्यावरून देवोलिना सिद्धार्थवर चांगलीच भडकली. तिचा राग अनावर झाला.

सिद्धार्थ हा कहीच काम करत नाही, तो नुसता मगरीसारखा पडलेला असतो असा आरोप देवोलिनाने केला.

काही भागांमध्ये सलमानने सिद्धार्थचा बचाव केल्याने त्याचा रागही देवोलिनाने त्याच्यावर काढला.

देवोलिनाला एवढा राग आला होता की ती बाथरूममध्ये गेली आणि तिने सिद्धार्थला शिव्यांची लाखोळी वाहिली. त्यानंतर तिची समजूत काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...