Big Boss 12 : अखेर जसलीननं जलोटांबरोबरच्या रिलेशनशिपचं सत्य सांगितलंच

अनुप जलोटा आणि जसलीनच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळेच बिग बाॅस 12 जास्त चर्चेत राहिलं. आता जसलीन घराबाहेर आली आणि तिनं या नात्याचं सत्य सांगून टाकलं.

  • Share this:

सरते शेवटी जसलीन मथारू बिग बाॅसमधून बाहेर पडली. जसलीन आणि अनुप जलोटा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे बिग बाॅस 12ही चर्चेत राहिलं.

बिग बाॅसच्या घरात असताना दोघंही रिलेशनबद्दल बोलायचे. पण बाहेर आल्यावर अनुप जलोटांनी आम्ही फक्त गुरू-शिष्य आहोत, असं सांगितलं होतं. आता जसलीननंही यावर मोठा खुलासा केलाय.

मिड डेला दिलेल्या मुलाखतीत जसलीन म्हणाली, ' अनुप जलोटा आणि माझं रिलेशन म्हणजे आम्ही केलेली थट्टाच होती. गुरू-शिष्य म्हणून आम्ही बिग बाॅसच्या घरात जात होतो. त्यावेळी सलमाननं याबद्दल विचारलं, तेव्हा मी गंमत म्हणून म्हचलं आम्ही 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहोत. आणि त्यावरच मग सगळं नाटक वठलं.

जसलीन म्हणाली, मला काही कल्पनाच नव्हती, यावर सोशल मीडियावर इतकं काही होईल. आता बाहेर आल्यावर मला सगळं कळतंय.

जसलीनसोबत मेघा धाडेही घराबाहेर पडलीय. आता घरात 8 स्पर्धक उरलेत. पुढचे भाग किती रंजक होतायत ते पाहायचं.पण आपण नजर टाकू याआधी जसलीननं बिग बाॅसच्या घरात बिकनी घातली तेव्हा काय झालं ते.

बिग बॉस १२ या पर्वाची सर्वात जास्त चर्चा ज्या स्पर्धकांमुळे होत असेल तर ते स्पर्धक आहेत जसलीन मथारू आणि अनुप जलोटा. टास्क संपल्यानंतर सारेच स्पर्धक स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स होण्यासाठी उतरले. बिग बॉसच्या वूट साइटवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला. या व्हिडिओत जसली, रोशमी आणि शिवाशीष स्विमिंग पूलमध्ये मजा- मस्ती करताना दिसले.

रोशमी अनेकदा स्विमिंग पुलमध्ये रिलॅक्स होताना दिसते. पण पहिल्यांदा जसलीन स्वीम सुटमध्ये दिसली. तिने लाल रंगाची बिकीनी घातली होती.

या फोटोंमध्ये जसलीन फारच ग्लॅमरस दिसत आहे. तसेच पूलमध्ये ती रोशमी आणि शिवाशीषसोबत निवांत गप्पा मारतानाही दिसली.

तिघांनी स्विमिंग पूलमध्येच स्पर्धा लावली होती. त्यांची ही स्पर्धा पाहण्यासाठी स्वतः अनुप जलोटी पूलच्या किनाऱ्यापाशी येऊन बसले.

थोड्यावेळाने जसलीनही अनुप यांच्याजवळ येऊन बसली. तेव्हा अनुप म्हणाले की, मला स्विमिंग पूलमध्ये दोनपेक्षा जास्त जलपरी नकोत.

सध्या बिग बॉस १२ मध्ये जसलीनच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संपूर्ण शोमध्ये ती आपल्या लुककडे अधिक लक्ष देते. त्यामुळे तिला बिग बॉस १२ ची स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस स्पर्धक म्हणणं चुकीचं ठरणार नाही. जसलीनने याच कार्यक्रमात खुलासा केला की तिच्या अंगावर एकूण १३ टॅटू आहेत.

भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन ही गुरू- शिष्य जोडी बिग बॉसच्या घरात विचित्र जोडी म्हणून आली आहे. दोघं गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या वयात ३७ वर्षांचा फरक असल्यामुळे त्यांच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर नेमकी याच गोष्टीमुळे दोघांनाही ट्रोल केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 01:38 PM IST

ताज्या बातम्या