मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Nia Sharma ने भर रस्त्यात गाडी उभी करून केला 'फुल टू राडा'; पाहा व्हायरल VIDEO

Nia Sharma ने भर रस्त्यात गाडी उभी करून केला 'फुल टू राडा'; पाहा व्हायरल VIDEO

Nia Shrma Dance Video: निया शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने तिची कार भर रस्त्यात उभी करून धमाकेदार डान्स केला आहे. तिच्या सोबत तिच्या मैत्रिणीनेही तोडीचा डान्स करताना दिसत आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 मार्च: निया शर्मा (Nia Sharma) ही टीव्ही जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री (TV Actress) आहे. ती सोशल मीडियावर (Social media) खूपच अॅक्टीव्ह असते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, यामुळेच तिने एखादा व्हिडिओ अथवा फोटो शेअर केला, तर अवघ्या काही मिनिटातंच तिचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. अलीकडेचं तिने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो वेगात व्हायरल होताना दिसत आहे.

भर रस्त्यात गाडी उभी करून केला धमाल डान्स

निया शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने रात्रीच्या वेळी आपली गाडी भर रस्त्यात उभी करून डान्स केला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता तिची मैत्रिणीनेही तिच्यासोबतच तोडीचा डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना चांगलाचं पसंत येत आहे. यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिला असून तिच्या डान्सिंग कौशल्याचं कौतुक केलं जातं आहे.

निया शर्माच्या या व्हिडिओला आतापर्यंत असंख्य लोकांनी पाहिलं आहे. तर जवळपास दोन लोकांनी या डान्स व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. तर अनेक चाहत्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये बरीच गर्दी केली आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर सोशल मीडियातील वातावरण तापवण्याची तिची पहिलीचं वेळ नाही. यापूर्वीही तिचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल झाले आहेत. अलीकडेचं तिचा बिकीनीवरील एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल झाला होता. अजूनही तो सोशल मीडिया ट्रेन्डींगमध्ये दिसतो.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

हे ही वाचा -‘आरशात पाहायला लाज वाटायची’; वाढत्या वजनामुळं अभिनेत्री करणार होती आत्महत्या

निया शर्मा अलीकडेच 'नागीन 4' या टीव्ही मालिकेत जस्मीन भसीन, रश्मी देसाई आणि विजेंद्र कुमेरियासोबत दिसली होती. या मालिकेच नियाने इच्छाधारी नागिनीची भूमिका साकारली होती. याशिवाय नियाने 'खतरों के खिलाड़ी: मेड इन इंडिया'ची  ट्रॉफी देखील आपल्या नावावर केली होती. निया लवकरच एका नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. असं असलं तरी तिने अद्याप कोणताही खुलासा केला नाही. निया तिच्या हटके स्टाइलमुळे आशियातील तिसरी 'मोस्ट सेक्सी वुमन' ठरली होती.

First published:

Tags: Tv actress, Viral video.