ग्लॅमरमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते श्वेता तिवारीची मुलगी, पाहा फोटो

स्टारडमपासून दूर असलेल्या पलकचा सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 10:45 AM IST

ग्लॅमरमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते श्वेता तिवारीची मुलगी, पाहा फोटो

अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही जगतातील एक यशस्वी अभिनेत्री आहे. नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणाऱ्या श्वेता तिवारीची मुलगी पलक मात्र अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

स्टार किड्स असूनही स्टारडमपासून दूर असणारी पलक तिवारी सोशल मीडियावर मात्र तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी एका टॅक्सीवाल्यासोबत झालेल्या भांडणामुळं सुद्धा पलक चर्चेत आली होती.

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी 2’ सुरु होण्याआधी पलकचं नाव खूप चर्चेत होतं. या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेसाठी पलकचं नाव घेतलं जात होतं मात्र नंतर या सर्व अफवा असल्याचं समोर आलं.

अभिनेत्री श्वेता तिवारीनं स्वतःच या सर्व चर्चा अफवा असल्याचं सांगितलं होतं. पलकला डेली सोप्स आवडत नसल्यानं ती या मालिकेत काम करत नसल्याचं तिनं स्पष्ट केलं होतं.

पलक ही श्वेता तिवारीचा आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. श्वेता आणि राजा यांचा 2008 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर श्वेतानं 2013मध्ये अभिनव कोहलीशी लग्न केलं.

Loading...

पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. स्टारडमपासून दूर असलेल्या पलकचा सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे.

काही दिवसांपूर्वीच पलकनं पिंक कलरचा टॉप आणि ब्लू जीन्समधील एक फोटो शेअर केला होता ज्याची सोशल मीडियवर खूप चर्चा झाली. यामध्ये पलक खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

पलकचा फॅशन सेन्स खूप चांगला असून तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवरून ती ग्लॅमरच्या बाबती बॉलिवूडच्याही अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचं दिसून येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 10:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...