Home /News /entertainment /

बापरे! अभिनेत्रीनं बाथरूममध्येच केलं फोटोशूट, शेअर केला TOPLESS फोटो

बापरे! अभिनेत्रीनं बाथरूममध्येच केलं फोटोशूट, शेअर केला TOPLESS फोटो

सध्या सोशल मीडियावर या टीव्ही अभिनेत्रीनं शेअर केलेल्या या हॉट फोटोची चर्चा आहे.

  मुंबई, 11 जून : लॉकडाऊनमुळं सर्व कार्यक्रमांचे आणि सिनेमांचे शुटिंग थांबल्यामुळं अभिनते-अभिनेत्री आपल्या घरात कैद आहेत. यातच एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीनं घराच फोटोशूट केलं आहे. मुख्य म्हणजे तिनं हे फोटोशूट चक्क बाथरूममध्ये केलं आहे. टीव्ही अभिनेत्री बेनाफ्शा सूनावाला (Benafsha Soonawalla) बिग बॉसच्या (Big Boss) 11व्या हंगमात स्पर्धेक होती. बेनाफ्शा आपल्या हॉट फोटोमुळं नेहमीच चर्चेत असते. आता बेनाफ्शानं स्वत: चा एक टॉपलेस फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोवर बेनाफशाचा बॉयफ्रेंड प्रियांक शर्मानेही कमेंट केली आहे. बेनाफ्शा अलीकडेच इंस्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती टॉपलेस दिसत आहे. बेनाफशाच्या या फोटोचे अनेकांनी कौतुक केले आहे तर काहींनी तिच्यावर टीकाही केली आहे. वाचा-NUDE नंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला आणखी एक ग्लॅमरस हॉट फोटो
   
   
   
  View this post on Instagram
   
   

  To the moon and never back 🌙 . FaceTime photoshoot 📸 @aishwaryaa_nayak_photography

  A post shared by Benafsha Soonawalla (@benafshasoonawalla) on

  वाचा-कोण आहे अनुश्री, लॉकडाऊनमध्ये लेकवरील PHOTOS ची होतेय तुफान चर्चा मात्र बेनाफ्शाच्या या फोटोवर तिचा बॉयफ्रेंड प्रियांक शर्माने मजेदार कमेंट केली आहे. प्रियांक शर्मानं या फोटोवर इमोजी टाकत ती खूप हॉट दिसत असल्याचं म्हंटलं आहे. प्रियांक शर्मानं केलेल्या कमेंटवर बेनाफ्शा आय लव्ह यू, तू जगातला सगळ्यात सपोर्टिव्ह बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं आहे. बेनाफ्शा आणि प्रियंक शर्मा यांच्यातील नात्याची सुरुवात बिग बॉसपासून झाली. त्यावेळी हे दोघेही फक्त मित्र होते, पण कार्यक्रमानंतर दोघेही बर्‍याचदा सतत एकत्र दिसत होते. मात्र नुकतेच दोघांनी इंस्टाग्रामवर फोटो टाकत आपल्या नात्याची कबुली दिली. वाचा-बिकिनी फोटोवरून गँगरेपची धमकी, कोण आहे ही अलाना पांडे, पाहा PHOTOS
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या