आपल्या 'सासू'ला वाचवण्यासाठी चक्क ट्रकच्या समोर आला हा अभिनेता

‘मैं मायके चली जाउंगी’ मालिकेच्या सेटवर असं काही झालं की सहकलाकाराचे प्राण वाचवण्यासाठी अभिनेत्याला खरोखर ट्रकच्या समोर यावं लागलं.

  • Share this:

टीव्ही मालिकेत आतापर्यंत आपण अनेकांना हिरो होताना पाहिलं आहे. ते आपल्या आयुष्याची चिंता न करता दुसऱ्यांना वाचवण्यात तत्पर असतात.

‘मैं मायके चली जाउंगी’ मालिकेच्या सेटवर अभिनेता नमिश तनेजाच्या खऱ्या आयुष्यात त्याला हिरो होण्याची संधी मिळाली. जर नमिश योग्यवेळी निर्णय घेतला नसता तर त्याची सहकलाकार नीलू वाघेला यांचा मोठा अपघात झाला असता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेचं संपूर्ण युनिट त्या सीनचं शुटिंग करत होते जिथे काही गुंड सत्य देवी (नीलू वाघेला) यांना मारण्यासाठी त्यांची व्हील चेअर ट्रकच्या समोर आणतात.

Loading...

काही तांत्रिक गोष्टींमुळे व्हील चेअरला धक्का देण्याचं काम नमिशला करावं लागणार होतं. मात्र जसा ट्रक सुरू झाला नमिशला कळलं की चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आहे.

त्याक्षणाला नमिशने व्हील चेअरला रस्त्यापासून दूर केलं. नमिशच्या या प्रसंगावधनाने नीलू यांचा मोठा अपघात टळला आणि दोघांपैकी कोणालाही गंभीर इजा झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 10:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...