• होम
  • व्हिडिओ
  • नवं वर्ष नवं लोकेशन, तुझ्यात जीव रंगला आता दुसऱ्या वाड्यात; EXCLUSIVE VIDEO
  • नवं वर्ष नवं लोकेशन, तुझ्यात जीव रंगला आता दुसऱ्या वाड्यात; EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2020 11:29 AM IST | Updated On: Jan 10, 2020 11:29 AM IST

    'तुझ्यात जीव रंगला' या मराठी मालिकेच शूटिंग आता कोल्हापुर मधल्या दुसऱ्या वाड्यात सुरू होणार आहे. नवीन वर्षात शूटिंग लोकेशन बदलण्यात आल्यामुळे कलाकारांमध्येही उत्साह आहे. गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूरमध्ये या मालिकेचे शूटिंग सुरू आहे आणि या निमित्ताने थेट या मालिकेच्या सेटवर जाऊन कलाकारांशी बातचीत केलीय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading