'क्या तुम्हे यकीन हैं?', ट्युबलाईट'चा ट्रेलर आला रे !

'क्या तुम्हे यकीन हैं?', ट्युबलाईट'चा ट्रेलर आला रे !

  • Share this:

25 मे : "मेरा भाई जरूर वापस आयेंगा" असं म्हणत दबंग खान अर्थात सलमान खानच्या 'ट्युबलाईट'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रसिद्ध झालाय.

ईद आणि सलमान खानचा सिनेमा हे आता समिकरण झालंय. त्यामुळेच या ईदलाही सलमान खान ट्युबलाईट घेऊन येतोय.

या ट्रेलरमध्ये  भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचे चित्रण दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 'मैने प्यार क्यु किया'नंतर सोहेल खानही  सैनिकाच्या भूमिकेत आहे. आपल्या भावाला परत आणण्यासाठी ट्युबलाईटची ही लढाई असणार आहे. अवघ्या काही तासांत या ट्रेलरला दोन लाखांहून अधिक व्हिव्युज मिळाले आहे.

First published: May 25, 2017, 10:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading