'बाहुबली'ला टक्कर देण्यासाठी 50 देशांत 'ट्युबलाईट' उजळणार

'बाहुबली'ला टक्कर देण्यासाठी 50 देशांत 'ट्युबलाईट' उजळणार

कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा ईदच्या निमित्ताने रिलीज होणार असून जवळपास 50 देशात तो रिलीज केला जाईल.

  • Share this:

17 जून : बॉलिवूड दबंग खान सलमानचा 'ट्युबलाईट' सिनेमा 'बाहुबली'ला टक्कर देण्यास सज्ज झालाय.

तब्बल दहा हजार स्क्रिन्सवर हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा ईदच्या निमित्ताने रिलीज होणार असून जवळपास 50 देशात तो रिलीज केला जाईल.

युएसमध्ये 330 तर युकेमध्ये 215 स्क्रिन्सवर सुलतान सलमानची 'ट्युबलाईट' उजळणार आहे. रेकॉर्डब्रेक सिनेमांना मागे सारत 'ट्युबलाईट' एक नवा विक्रम रचणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published: June 17, 2017, 9:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading