मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेत्रीचा Private MMS video झाला लीक; सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

अभिनेत्रीचा Private MMS video झाला लीक; सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

जर तुमच्या बहिणीसोबत कोणी असं केलं तर चांगलं वाटेल का? असा रोखठोक सवाल तिने ट्रोलर्सला केला आहे.

जर तुमच्या बहिणीसोबत कोणी असं केलं तर चांगलं वाटेल का? असा रोखठोक सवाल तिने ट्रोलर्सला केला आहे.

जर तुमच्या बहिणीसोबत कोणी असं केलं तर चांगलं वाटेल का? असा रोखठोक सवाल तिने ट्रोलर्सला केला आहे.

    मुंबई 13 ऑगस्ट: मधुकर त्रिशा (Trisha Kar Madhu) ही भोजपुरी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ग्लॅमरस आणि बोल्ड व्हिडीओंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान अलिकडेच तिचा एक खासगी MMS व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला होता. या व्हिडीओमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. (Mms Leaked on Social media) मात्र या टीकाकारांना आता स्वत: त्रिशानेच प्रत्युत्तर दिलं आहे. जर तुमच्या बहिणीसोबत कोणी असं केलं तर चांगलं वाटेल का? असा रोखठोक सवाल तिने ट्रोलर्सला केला आहे. “देव सगळं बघतो आहे. मला खाली आणण्यासाठी माझा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. तुमच्या बहिणीशी कोणी लग्न करून दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुहागरातचा व्हिडीओ व्हायरल केला तर चांगल वाटेल ना. बिहारमध्ये वाईट लोक आहेत याची कल्पना मला नव्हती.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत तिने ट्रोलर्सवर संताप व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने 15 लोकांसमोर दिला होता न्यूड सीन; अश्लीलता पसरवण्याचा झाला होता आरोप व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्रिशा एका तरुणासोबत दिसत आहे. हा व्हिडीओ कोणी लीक केला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान काही नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर त्रिशाची खिल्ली उडवली आहे. तिने स्वत:च प्रसिद्धीसाठी हा व्हिडीओ लीक केला अशी टीका तिच्यावर केली जात आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Shocking video viral, Social media troll

    पुढील बातम्या