वाघाला माधुरी दीक्षितच्या मागे लागण्यासाठी इंद्र कुमारने मोजले चक्क इतके रुपये

या सिनेमाच्या माध्यमातून अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

  • Share this:

या शुक्रवारी म्हणजे आज टोटल धमाल सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

या दोघांचा परफॉर्मन्स कसा असेल याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधले माधुरी आणि अनिल यांचे अनेक सीन लोकांना आवडत आहेत. त्यातला एक विशेष सीन जास्त पसंत केला जात आहे.

या सीनमध्ये एक वाघ माधुरीच्या मागे लागलेला दाखवण्यात आला आहे. अनिल वाघापासून वाचण्यासाठी माधुरीला झाडावर चढायला सांगतो. यानंतर तो वाघाचं लक्ष विचलीत करण्यासाठी स्वतःकडे त्याचं लक्ष वेधून घेतो. मात्र वाघ त्याच्याकडे येतोय हे लक्षात येताच अनिल स्वतः घाबरून जातो.

आता या सीनमध्ये वाघ किती महत्त्वपूर्ण आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण हा सीन करण्यासाठी वाघाला किती पैसे मिळाले याची तुम्हाला काही कल्पना आहे का? हा सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शक इंद्र कुमार यांना डॉलर्समध्ये पैसे मोजावे लागले असल्याचा खुलासा केला.

अजय देवगण म्हणाला की, या सिनेमात फक्त माधुरीच नाही तर रितेश देशमुखही प्राण्यांशी दोन हात करताना दिसणार आहे. एका सीनमध्ये तर तो गोरिलासोबत ‘लीप- लॉक’ करताना दिसणार आहे. डबल धमाल सिनेमात अभिनेता आशीष चौधरीने गोरिलाला किस केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 12:40 PM IST

ताज्या बातम्या