• होम
  • व्हिडिओ
  • रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग? यासोबत मनोरंजन विश्वातील घडामोडी
  • रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग? यासोबत मनोरंजन विश्वातील घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 12:45 PM IST | Updated On: Jun 7, 2019 12:45 PM IST

    मुंबई, 7 जून: रणबीर कपूर-आलियाच्या युरोप दौऱ्यावरून बीटाऊनमध्ये चर्चा. इटलीत डेस्टिनेशन वेडिंगचे ठिकाण दोघांनी निश्चित केल्याची चर्चा रंगली. याबद्दल कुणाला पत्ता लागू द्यायचा नाही, असे यामागील कारण आहे अशी चर्चा होती पण याबाबत आलियाला विचारले असता ती म्हणाली की, 'काहीही. या गोष्टींमध्ये तथ्य नाही. आम्ही केवळ सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलो होतो. असं सांगत आलियानं चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यासोबतच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी