शाहिदच नाही तर ‘हे’ बॉलिवूडमधील टॉप 10 सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते

शाहिदनं त्याच्या मानधनात वाढ केली असली तरीही सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या स्थानावर नाही.

  • Share this:

कबीर सिंगच्या शाहिद मार्केट व्हॅल्यू वाढली आहे. त्यामुळे शाहिदनं त्याच्या मानधनात वाढ केली असून यानंतरच्या सिनेमांसाठी तो तब्बल 35 कोटींचं मानधन घेणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या स्थानावर नाही.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत सलमान खानचं नाव घेतलं जातं. भाईजानच्या नुकत्याच आलेल्या 'भारत' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली. सलमान एका सिनेमासाठी 60 कोटींचं मानधन घेतो. सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत सलमान अव्वल स्थानावर आहे.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत आमिर खानचा दुसरा क्रमांक लागतो. आमिर सध्या त्याचा आगामी सिनेमा 'लाल सिंह चढ्ढा'ची तयारी करत आहे. एका सिनेमासाठी आमिर तब्बल 45 कोटी एवढं मानधन घेतो.

काही दिवसांपूर्वी BottleCapChallenge मुळे चर्चेत असलेला अभिनेता अक्षय कुमार एका सिनेमासाठी जवळपास 40-45 कोटींचं मानधन घेतो. सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानकडे सध्या कोणताही सिनेमा नाही. पण सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. शाहरुख एका सिनेमासाठी 40 कोटींचं मानधन घेतो.

अभिनेता हृतिक रोशन सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. एका सिनेमासाठी हृतिक 30-40 कोटींचं मानधन घेतो. येत्या 12 जुलैला त्याचा बहुचर्चित सिनेमा 'Super 30' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेता रणबीर कपूर सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर होता. एका सिनेमासाठी तो 30 कोटींचं मानधन घेतो. मात्र आता शाहिद कपूरनं त्याला मागे टाकलं आहे.

अभिनेता अजय देवगण एका सिनेमासाठी 25 कोटींचं मानधन घेतो. सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांची बॉलिवूडमधील क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. एका सिनेमासाठी ते 20 कोटींचं मानधन घेतात.

अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी सिनेमा '83'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. रणवीर एका सिनेमासाठी 15 कोटींचं मानधन घेतो. सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यामध्ये रणवीरचं नाव घेतलं जातं

अभिनेता सैफ अली खान सध्या त्याची वेबसीरिज 'सेक्रेड गेम 2' मुळे खूप चर्चेत आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सीझन रिलीज होणार आहे. सैफ एका सिनेमासाठी 15 कोटींचं मानधन घेतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 08:02 AM IST

ताज्या बातम्या