'टाॅयलेट एक प्रेमकथा' फ्लाॅप करण्याचा कोणाचा आहे डाव?

'टाॅयलेट एक प्रेमकथा' फ्लाॅप करण्याचा कोणाचा आहे डाव?

एका व्यक्तीनं असा दावा केलाय की अख्खा सिनेमा त्याच्या पेन ड्राइव्हमध्ये आहे. अजून सत्य समोर यायचंय.

  • Share this:

18 जुलै : 'टाॅयलेट एक प्रेमकथा' 11 आॅगस्टला रिलीज होतोय. पण एका व्यक्तीनं असा दावा केलाय की अख्खा सिनेमा त्याच्या पेन ड्राइव्हमध्ये आहे. अजून सत्य समोर यायचंय.

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सिनेमात दोघांची प्रेमकथा आहे. दोघांचं लग्न होतं पण घरात टाॅयलेट नसल्यानं  लग्नानंतर बायको घर सोडून जाते. आणि घरात टाॅयलेट बांधण्याचं एक मिशन बनून जातं.

हा सिनेमा नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर आधारित आहे. आतापर्यंत सिनेमाची चार गाणी रिलीज झालीयत. पण सिनेमा आधी लिक झाला तर त्याचा परिणाम बाॅक्स आॅफिसवर होईल.

First published: July 18, 2017, 1:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading