'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्याच दिवशी १३.१० कोटींची कमाई

'टॉयलेट एक प्रेम कथा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2017 06:57 PM IST

'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्याच दिवशी १३.१० कोटींची कमाई

12 आॅगस्ट : खिलाडी अक्षय कुमारचा सामाजिक विषयावर आधारित 'टॉयलेट एक प्रेम कथा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केलीये.

सिनेमाने पहिल्याच दिवशी १३.१० कोटींचा गल्ला जमावलाय. अलीकडेच रिलीज झालेल्या शाहरुख आणि सलमान खानच्या सिनेमाच्या तुलनेत अक्षयने पहिल्याच दिवशी चांगलीच कमाई केलीये.

या सिनेमासाठी प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आता हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2017 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...