'मेड इन इंडिया' मिलिंद सोमण अाज करतोय लग्न

'मेड इन इंडिया' मिलिंद सोमण अाज करतोय लग्न

मेड इन इंडिया हार्टथ्रोब मिलिंद सोमण आज लग्न करतोय. मिलिंद सोमण आणि अंकिता कोवार यांच्यातल्या नातं तुटल्याची चर्चा अखेर पेल्यातलं वादळ ठरली

  • Share this:

21 एप्रिल : मेड इन इंडिया हार्टथ्रोब मिलिंद सोमण आज लग्न करतोय. मिलिंद सोमण आणि अंकिता कोवार यांच्यातल्या नातं तुटल्याची चर्चा अखेर पेल्यातलं वादळ ठरली आणि आज हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

अंकिता ही 26 वर्षांची असून मूळची गुवाहटीची आहे. तर मिलिंदपेक्षा ती 21 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या दोघांच्या एकत्र येण्यात मिलिंदचं वय हिच मोठी अडचण होती. मात्र मिलिंद गुवाहटीला जाऊन तिच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर या दोघांच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांनी संमती दिली.

या लग्नाला दोघांचा निवडक मित्रपरिवार आणि आप्तेष्ट हजर असतील अशी चर्चा आहे.

First published: April 21, 2018, 2:35 PM IST

ताज्या बातम्या