Birthday Special : माॅडेलिंग, सिनेमा आणि पतीकडून मारहाण;रती अग्निहोत्रीची संघर्षमय कहाणी!

अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा आज ( 10 डिसेंबर ) वाढदिवस. उत्तम अभिनेत्री असलेल्या रतीनं वैयक्तिक आयुष्यात खूप त्रासही सहन केलाय.

News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2018 07:32 PM IST

Birthday Special : माॅडेलिंग, सिनेमा आणि पतीकडून मारहाण;रती अग्निहोत्रीची संघर्षमय कहाणी!

आज रती अग्निहोत्रीचा वाढदिवस. आपल्या अभिनयानं प्रत्येक भूमिका तिनं जिवंत केली.

वयाच्या 10व्या वर्षापासून रती माॅडेलिंग करायची. 16व्या वर्षी तिनं पहिला तामिळ सिनेमा केला.

त्यानंतर रतीनं 3 वर्षात 32 कन्नड आणि तामिळ सिनेमे केले. तिला दाक्षिणात्य संवाद हिंदीत लिहून दिले जायचे. रजनीकांत, कमल हासन, शोभन बाबू, चिरंजीवी, नागेश्वर या मोठ्या कलाकारांबरोबर तिनं काम केलंय.

Loading...

1981मध्ये कमल हासनबरोबर तिनं पहिला हिंदी सिनेमा केला एक दुजे के लिए. तो प्रचंड हिट झाला. रतीनं 42 हिंदी सिनेमे केलेत.

1985मध्ये रतीनं अनिल वीरवानी या आर्किटेक्टशी लग्न केलं. आणि 30 वर्ष ती सिनेमापासून दूर राहिली.

रती पुन्हा समोर आली ती पोलीस स्टेशनमध्ये. नवरा मारपीट करतो म्हणून तक्रार घेऊन आली होती. इतकी वर्ष आपल्या मुलासाठी ती हा छळ सहन करत राहिली. त्यानंतर घटस्फोट घेऊन रतीनं नवी इनिंग सुरू केली.

2001मध्ये रतीनं कुछ खट्टी कुछ मिठी सिनेमात काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका केली होती. रतीचा मुलगा तनुज आता सिनेमात एंट्री घ्यायला तयार झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...