Birthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन

मालिका आणि नाटकांमधून कविता मेढेकरनं रसिकांच्या मनावर राज्य केलंय. आज तिचा वाढदिवस. काय आहे तिचा प्लॅन?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2018 10:34 AM IST

Birthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन

कविता मेढेकरचा आज वाढदिवस. मालिका, नाटक यात अधिराज्य गाजवणाऱ्या कविताचा आज वाढदिवस. ती आजचा दिवस कसा साजरा करणार, याबद्दल आम्ही तिला विचारलं.

कविता बऱ्याच वर्षांनी नाटक करतेय. एका लग्नाची पुढची गोष्टची रिहर्सल जोरात सुरू आहे.

कविता सांगते, ' आजचं सेलिब्रेशन फक्त नाटक, नाटक आणि नाटक. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नाटकाची रिहर्सल करणार.'

Loading...

कविता सांगते, 'आज माझी मुलं म्हणत होती की सेलिब्रेशन करूया. पण मी त्यांना म्हटलं नाटक मार्गी लागू दे. नंतर करू.'

कविताला सेलिब्रेशनची आवड आहे. ती म्हणाली, आपण नेहमीच कसलं ना कसलं सेलिब्रेशन करत असतोच.

कविता सांगते, 'मला दिवाळी आणि वाढदिवस दोन्ही खूप आवडतात. त्या दिवशी मी नवे कपडे घालते.' कवितानं आजच्या दिवशीही नवा ड्रेस घातलाय.

कविताचं आता सगळं लक्ष एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाकडे आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'नाटकातली ही नवी मनी बदललेली आहे. तिचा दृष्टिकोन बदललाय आणि मला ती खूप आवडतेय.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...