Birthday Special : 'माऊली'ला ए सर्टिफिकेट मिळू नये म्हणून रितेशनं केला 'हा' जुगाड

रितेश देशमुखचा आज ( 17 डिसेंबर ) वाढदिवस. त्याचा माऊली बाॅक्स आॅफिसवर हिट चाललाय. या सिनेमाला अगोदर ए सर्टिफिकेट दिलं होतं. पण रितेशमुळे त्यात बदल झाला.

News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2018 01:13 PM IST

Birthday Special : 'माऊली'ला ए सर्टिफिकेट मिळू नये म्हणून रितेशनं केला 'हा' जुगाड

रितेश देशमुख आज खूप खूश असेल. एक तर आज त्याचा वाढदिवस ( 17 डिसेंबर ). आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा माऊली सिनेमा बाॅक्स आॅफिसवर चांगला चाललाय.

बाॅलिवूडमध्ये रुळलेल्या या अभिनेत्यानं मराठीत लय भारी सिनेमातून पदार्पण केलं. बालक पालक या मराठी सिनेमाची त्यानं पहिल्यांदा निर्मिती केली.

'माऊली' सिनेमा सेन्साॅरसाठी गेला होता तेव्हा त्याला ए सर्टिफिकेट मिळणार होतं. पण रितेशमुळे त्याला युए सर्टिफिकेट मिळालं.त्यासाठी रितेशनं काय केलं?

Loading...

रितेशला सहा दृश्यांमध्ये बदल करावे लागले. त्याचं बरंच काम एडिट टेबलावर झालं. रितेशनं सहा दृश्य बदलली म्हणून सिनेमाला युए सर्टिफिकेट मिळालं.

माऊलीमध्ये भरपूर हिंसा असल्याचं सेन्साॅर बोर्डाचं म्हणणं होतं. हा निर्णय 10 डिसेंबरला कळला. त्यानंतर 12 डिसेंबरला रिव्हाईस प्रिंट पाठवावी लागली.

रितेशची पत्नी जेनेलियाचा गेस्ट अॅपिरियन्स लय भारीमध्ये होता.

माऊलीमध्येही जेनेलिया आणि रितेशचं एक होळीचं गाणं आहे.प्रेक्षकांना ते आवडतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...