'बहोत हार्ड'ची हॉट Tik Tok स्टार आता करणार Bigg Boss 13 मध्ये एंट्री?

गरिमा Tik Tok वर खूप फेमस असून सोशल मीडियावर तिचे सध्या 10 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 10:07 PM IST

'बहोत हार्ड'ची हॉट Tik Tok स्टार आता करणार Bigg Boss 13 मध्ये एंट्री?

टीव्ही वरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसचा 13 वा सीझन लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनच्या प्रोमोचं शूट नुकतंच आटोपलं. त्यानंतर आता या सीझनबद्दल वेगवेगळी माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

प्रत्येक दिवशी या शोबद्दल नवीन माहिती समोर येत आहे. अशातचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा या सीझनमध्ये प्रसिद्ध Tik Tok स्टार गरिमा चौरसिया सुद्धा सहभागी होणार आहे. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

गरिमा Tik Tok वर खूप फेमस असून सोशल मीडियावर तिचे सध्या 10 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

काही महिन्यांपूर्वी गरिमानं Tik Tok वर पॉप्युलर रॅप साँग 'बहोत हार्ड'वर व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यानंतर ती खूपच लोकप्रिय झाली आणि तिच्या चाहत्यांमध्ये झपाट्यान वाढ होत गेली. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

गरिमा 21 वर्षांची असून Tik Tok शिवाय तिचे इन्स्टाग्रामवरही बरेच फॉलोअर्स आहेत. ती मॉडेलिंग करत असून काही म्यूझिक व्हिडिओमध्येही ती दिसली आहे. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

Loading...

ड्रेसिंग स्टाइल आण ग्लॅमरच्या बाबतीत गरिमा एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. त्यामुळे तिच्या एका लुकवर चाहते घायाळ होतात. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

गरिमा बिग बॉस 13 मध्ये सहभागी होणार की नाही याबाबत गरिमाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही तसेच बिग बॉस टीमकडूनही खुलासा झालेला नाही. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

अद्याप या शोच्या स्पर्धकांची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र चंकी पांडे, राजपाल यादव, वरीना हुसैन, टीवी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी, अंकिता लोखंडे, राकेश वशिष्ठ, माहिका शर्मा, डैनी डी, जीत, सांसद चिराग पासवान, बॉक्सर विजेंद्र सिंह, राहुल खंडेलवाल, मेघना मलिक, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती, दयानंद शेट्टी, फैजी बू, सोनल चौहान, सिद्धार्थ शुक्ला ही नावं चर्चेत आहेत. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार नेहमी प्रमाणे सलमान खान हा शो होस्ट करणार असून सप्टेंबरमध्ये हा शो सुरू होणार आहे. मात्र अद्याप शोच्या थीमविषयी सुद्धा कोणताही खुलासा झालेला नाही. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

गरिमानं बिग बॉस 13 मध्ये सहभागी होण्याविषयी अद्याप काहीही सांगितलं नसलं तरीही तिला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असणार आहेत. (फोटो- गरिमा चौरसिया इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 10:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...