Elec-widget

दिशा पटानीसाठी टायगर श्रॉफनं ठेवलं 'SOTY 2'चं स्पेशल स्क्रिनिंग

टायगर नेहमीच दिशा त्याची खास मैत्रिण असल्याचं सांगत आला आहे.

  • Share this:

बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्याकडे पाहिलं जातं. रणबीर आलियानंतर दिशा आणि टायगरच्या लग्नाच्या चर्चा अनेकदा सुरू असतात.

नुकतेच टायगर आणि दिशा नेहमी प्रमाणे एकत्र स्पॉट झाले. यावेळी दिशा क्रॉ टॉप आणि काळ्या स्कर्टमध्ये दिसली. तर टायगरनं यावेळी व्हाइट शर्ट आणि ब्लू ट्रक पॅट घातली होती.

सोशल मीडियावर दिशा आणि टायगरचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. 10 मे ला रिलीज झालेला टायगरचा 'स्टूडंट ऑफ द इयर 2' दिशानं पाहिला नसल्यानं टायगरनं तिच्यासाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं.

Loading...

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी जवळपास 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी 'बागी 2' एकत्र काम केलं आहे. याशिवाय बेफिक्रा या म्यूझिक व्हिडिओमध्येही ते एकत्र दिसले आहेत.

एकमेकांच्या हातात हात घालून हे दोघंही नेहमीच एंजॉय करताना दिसतात मात्र त्यांनी अद्याप आपल्या नात्याची जाहीर कबूली दिलेली नाही. टायगर नेहमीच दिशा त्याची खास मैत्रिण असल्याचं सांगत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...