दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये?

रविवारी दुपारच्या वेळेत दिशा आणि टायगर दोघेही मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसले.

  • Share this:

सध्या चर्चेत असलेले दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ डेटवर जाताना दिसले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली होती मात्र आता दिशा टायगर सोबत फिरत आहे.

रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने दुपारच्या वेळेत टायगर आणि दिशा एकत्र फिरत होते. बऱ्याच दिवसांनी दिशा आणि टायगर एकत्र फिरताना दिसले.

टायगर श्रॉफ सध्या 'स्टूडंट ऑफ दि इअर-2' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. टायगर श्रॉफ हा बॉलिवूडमधील उत्तम डान्सरपैकी एक आहे. सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यग्र असतानासुद्धा टायगरने दिशासाठी वेळ काढला. यावरून त्यांच्यातील नातं घठ्ठ असल्याचं दिसत आहे.

दिशा पाटनी तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. टायगरसोबत डेटवर जातानासुद्धा दिशा तिच्या टॉपमुळे चर्चेत दिसून आली. गुलाबी रंगाची छटा असलेल्या टॉपमध्ये ती फारच छान दिसत होती.

टायगर आणि दिशा यांच्या रिलेशनची चर्चा सगळीकडे आहेत त्याचबरोबर ते दोघेही मुंबईच्या रस्त्यावर एकत्र फिरताना दिसल्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली होती.

First published: November 12, 2018, 8:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading