हवेत उडी मारत कतरिनाचा धाडसी स्टंट व्हायरल!

हवेत उडी मारत कतरिनाचा धाडसी स्टंट व्हायरल!

तिच्या या धाडसी स्टंट आणि डान्समुळे तिच्या आगामी सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढली आहे.

  • Share this:

02 फेब्रुवारी : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कॅफ सध्या तिच्या नव्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चांदलीच गाजतेय. कतरिना तिच्या आगामी सिनेमाच्या जोरदार तयारीत आहे. त्यात ती अगदी स्टंट मास्टरच झाली आहे.

कतरिनाच्या चाहत्यांनी आणि स्वत: कतरिनाने तिच्या या स्टंट आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. या व्हिडिओंमध्ये कतरिना वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करताना दिसतं आहे. त्यात ती अगदी हवेत उड्या मारुन स्टंट करत आहे.

तिच्या या धाडसी स्टंट आणि डान्समुळे तिच्या आगामी सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढली आहे.

Rewind and repeat ..... #thugslife

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

First published: February 2, 2018, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading