आमिर 'जॅक्स पॅरो' तर अमिताभ 'बारब्बोसा','ठग्स' वाटताय पायरेट्स कॅरेबियन?

बहुचर्चित 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चा ट्रेलर आज लाँच केला. अपेक्षेप्रमाणे हा ट्रेलर भव्यदिव्य दिसतोय. ठग्ज आॅफ हिंदोस्तानी'चा ट्रेलर पाहिल्यानंतर हाॅलिवूडचा सुपरहिट सिनेमा पाइरेट्स ऑफ कॅरेबियनची आठवण करून देतो.

  • Share this:

बहुचर्चित 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चा ट्रेलर आज लाँच केला. अपेक्षेप्रमाणे हा ट्रेलर भव्यदिव्य दिसतोय.

ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चा ट्रेलर पाहिल्यानंतर हाॅलिवूडचा सुपरहिट सिनेमा पाइरेट्स ऑफ कॅरेबियनची आठवण करून देतो.

1795मधली ही कथा. ब्रिटिश राजवटी विरोधात भारतीयांनी पुकारलेलं बंड.

हे बंड पुकारलंय आजादनं. आजादच्या बंडानं ईस्ट इंडिया कंपनीचं नुकसान झालं.

आजादला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी नियुक्ती केली फिरंगीची.

आजादची भूमिका अमिताभ बच्चन, तर फिरंगीची आमिर खान साकारतोय.

पायरेट्स...मधला जाॅनी डेप अर्थात कॅप्टन जॅक्स पॅरो आणि फिरंगी आमिरमध्ये भलतंच साम्य आहे.

तर बारबोसा किंवा पाचव्या भागातील वर्ल्ड अँडमधील व्हिलन मॅकशेनसारखा बिग बींचा लूक वाटतोय

सिनेमात फातिमा सना शेख तिरंदाजी करतेय

सिनेमात फातिमा सना शेख तिरंदाजी करतेय

कतरिनाचीही महत्त्वाची भूमिका आहे.

कतरिनाचीही महत्त्वाची भूमिका आहे.

75 वर्षांचे बिग बी फाईट सीन करणार, याचं दिग्दर्शकाला आश्चर्यच वाटलं.

अगदी आमिर खाननंही त्यांना समजावलं.

अगदी आमिर खाननंही त्यांना समजावलं.

उलट आमिरसोबत बिग बींनी मला तो सीन स्वत: करायचाय म्हणून वादही घातला.

बिग बींचे जहाजावरचे अनेक स्टंट्स आहेत

बिग बींचे जहाजावरचे अनेक स्टंट्स आहेत

 पाइरेट्स ऑफ कॅरेबियनमध्येही समुद्र आणि जहाजावरील लढाई दाखवलीये तशी लढाई ठग्समध्ये दिसतेय

दिवाळीत 8 नोव्हेंबरला 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान' िलीज होतोय. पायरेट्स आॅफ कॅरिबियनच्या फॅन्सना ही वेगळी ट्रीट मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 06:47 PM IST

ताज्या बातम्या