मुंबई 20 जून : आज पितृदिन (Fathers day) असल्याने अनेकांनी आपल्या वडिलांचे फोटो पोस्ट केले तर कोणी त्यांच्यासोबत वेळ घालवला. यात मराठी सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेकांनी आपल्या या फादर्स डे निमित्त काहीना काही पोस्ट शेअर केल्या आहेत.
अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. नेहमीच आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो. या पितृदिनाला त्याने त्याची मुलं तसेच त्याचे वडिलं यांचे गोड व्हिडीओ शेअर केलं आहेत. ज्यात आजोबा आणि नातवांच गोड नातं दिसत आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेही (Riteish Deshmukh) आपल्या मुलांसोबतचा गोड व्हिडीओ शेअर केला आहे. नेहमीच तो कामव्यतिरिक्त कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो.
View this post on Instagram
अभिनेता भूषण प्रधाननेही (Bhushan Pradhan) आपल्या आईबाबांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. व त्यांना पितृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) म्हणजेच अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी हिने देखील आपल्या बाबांसोबत फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
गायक अभिजीत सावंतनेही (Abhijeet Sawant) आपल्या मुलांसोबतचा गोड व्हिडीओ शेअर करत पितृदिन साजरा केला आहे.
View this post on Instagram
यानंतर अभिनेता वैभव तत्त्ववादीनेही (Vaibhav Tattwawadi) कुटुंबियासोबत फोटो शेअर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकरनेही (Mithila Palkar) आपल्या आजोबांना आणि बाबांना दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेनेही (Sagarika Ghatge) आपल्या बालपणीची फोटो शेअर करत पितृदिन साजरा केला.
View this post on Instagram
अभिनेता गष्मीर महाजनीनेही (Gashmir Mahajani) मुलासोबत गोड व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्री शिवानी बावकरनेही (Shivani Baokar) वडिलांसोबत फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
यानंतर अभिनेत्री सायली संजीवनेही (Sayli Sanjeev) फोटो शेअर वडिलांना शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
अशाप्रकारे मराठी सेलिब्रिटींनी फादर्स डे साजरा केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.