जाहिरात क्षेत्रात सध्या समोर येत असलेल्या नव्या चेहऱ्यांमध्ये विकी कौशल सर्वात टॉपला आहे. याबाबत जाहिरात गुरु प्रल्हाद कक्कर सांगतात, विकी कौशलचा स्वभाव शांत आणि लाजाळू आहे. त्याला कोणत्याही गोष्टीचा अभिमान नाही. एवढं यश मिळवूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. यामुळेच की काय सध्या तो इंडस्ट्रीमधील सर्वांचा लाडका चेहरा बनला आहे. ‘अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवा', पाहा कोणावर भडकली कंगना
View this post on Instagram
खासकरुन 'उरी'नंतर अनेक कंपन्या जाहिरातींसाठी विकीला साइन करताना दिसत आहेत. त्यानं साकारलेल्या भूमिकेला सूट करणाऱ्या सर्व प्रॉडक्ट्सच्या कंपन्या आपल्या जाहिरातींसाठी विकीला साइन करत आहेत. विकीनं एकीकडे एक देशभक्त साकारला तर दुसरीकडे संजू मधली कॉमेडी सुद्धा आहे. मलायका अरोराच्या नव्या योगा पोझचा इंटरनेटवर धुमाकूळ, पाहा Latest PhotoView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.