शाहरूख गुजराथी का बोलतोय?

या नव्या ट्रेलरमध्ये शाहरूख गुजराथी बोलण्याचा निखळ प्रयत्न करतोय .

  • Share this:
20 जून : 'जब हॅरी मेट सेजल'चा तिसरा ट्रेलर रिलीज झालाय. सध्या या चित्रपटाचा रोज एक मिनी ट्रेलर रिलीज होतोय.या नव्या ट्रेलरमध्ये  शाहरूख गुजराथी बोलण्याचा निखळ प्रयत्न करतोय . शाहरूख-अनुष्कामध्ये थोडी तामझामही होतेय. आणि शेवटी तर अनुष्का -शाहरूखला 'कॅरेक्टर'च म्हणते. आता ती कॅरेक्टर का म्हणते हे सिनेमा पाहिल्यावरच  कळेल. तोपर्यंत पाहा हा ट्रेलर
First published: