News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीजकडून शिकून घ्या अर्थसंकल्प
  • VIDEO : बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीजकडून शिकून घ्या अर्थसंकल्प

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 05:09 PM IST | Updated On: Jan 29, 2019 05:09 PM IST

    मुंबई, 29 जानेवारी : बजेट २०१९ च्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. अर्थ मंत्रालयात बजेटचं कामही सुरू झालं आहे. अंतरिम अर्थ मंत्री पीयूष गोयल १ फेब्रुवारी २०१९ ला बजेट सादर करतील. केंद्रीय मंत्री अरुण जेटली सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. यामुळे अर्थ मंत्रालयाचा कारभार पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या बॉलिवूड स्टार्सनी अर्थशास्त्र आणि बिझनेसमध्ये डिग्री आणि एमबीए केलं आहे

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी