Elec-widget

EXCLUSIVE : Bigg Boss 13 च्या स्पर्धकांची यादी झाली लीक, पाहा कोणकोण होणार सहभागी

टीव्हीवरील सर्वाधिक वादातीत शो बिग बॉसचा 13 सीझन आजपासून सुरू होत आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक टीव्ही अँकर या शोमध्ये एंट्री घेणार आहे.

  • Share this:

टीव्हीवरील सर्वाधिक वादातीत शो बिग बॉसचा 13 सीझन आजपासून सुरू होत आहे. या शोच्या स्पर्धकांची यादी समोर आली आहे. पाहूयात कोणते 13 स्पर्धक या शोमध्ये दिसणार आहेत.

गृहस्थी आणि वारिस सारख्या मालिकांमध्ये दिसलेली टीव्ही अभिनेत्री आरती सिंह बिग बॉसच्या 13 सीझनमध्ये सहभागी होणार आहे. आरती सिंह प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहिण आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आहे.

अबू मलिक हे प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर अनु मलिक यांचे भाऊ आहेत. ते जवळपास अनु मलिक यांच्यासारखेच दिसतात. ते सलमानच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. याशिवाय ते म्युझिक कंपोझर आणि ऑर्गनायझर सुद्धा आहेत.

स्टर प्लसवरील लोकप्रिय मालिका 'साथ निभाना साथिया'मधील गोपी बहू म्हणजे अभिनेत्री देवोलिना भट्टचार्य ही सुद्धा 13 व्या सीझनमध्ये दिसणार आहे.

टीव्ही मालिका 'गुडन तुमसे ना हो पाएगा' क्वीट करणारी अभिनेत्री दिलजीत कौर या सीझनमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती शालीन भानोतसोबत या शोमध्ये एंट्री करणार असल्याचं बोललं जात आहे.

Loading...

रिअलिटी शो आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसलेला अभिनेता पारस छाबडा त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिला आहे. पारस सारा अली खानसोबत बराच काळ रिलेशनमध्ये होता. तो रिअलिटी शो स्प्लिट्सव्हिला 5 चा विनर आहे.

'उतरन' या टीव्ही मालिकेतू प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री रश्मी देसाईस बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये दिसणार आहे. भोजपूरी सिनेमातून करिअरची सुरुवात करणाऱ्या रश्मीचं खरं नाव दिव्या देसाई आहे.

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक टीव्ही अँकर या शोमध्ये एंट्री घेणार आहे. शेफली बग्गा इंडिया टुडे ग्रुपच्या 'तेज' चॅनेलवर न्यूज अँकर आहे.

मॉडेल इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा असीम रियाज बिग बॉस 13 मध्ये सहभागी होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रा या शोच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर स्क्रीनवर दिसणार आहे. फेस सर्जरीमुळे अचानक चर्चेत आलेल्या कोएनासाठी हा शो कमबॅकच्या दृष्टीकोनातून चांगली संधी ठरु शकते.

'नागिन' आणि 'कुंडली भाग्य' सारख्या टीव्हीशोमध्ये दिसलेली अभिनेत्री माहिरा शर्मा सुद्धा बिग बॉस 13 मध्ये सहभागी होणार आहे. ती एक टिक टॉक स्टारच नाही तर एक चांगली अभिनेत्री सुद्धा आहे.

अभिनयापेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यावेळी बिग बॉस 13 मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थनं 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया'मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

लोकप्रिय पंजाबी गायिका आणि अभिनेत्री शहनाझ कौर गिल सुद्धा बिग बॉस 13 मध्ये दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...