• होम
  • व्हिडिओ
  • Videos : रिसेप्शनला रणवीरनं काय केलं की दीपिकाही झाली अवाक
  • Videos : रिसेप्शनला रणवीरनं काय केलं की दीपिकाही झाली अवाक

    News18 Lokmat | Published On: Nov 26, 2018 08:45 PM IST | Updated On: Nov 26, 2018 08:45 PM IST

    दिपिका आणि रणवीर यांच्या पहिल्या रिसेप्शनची चर्चा सर्वत्र होत आहे. बंगळुरूमध्ये रंगलेल्या या पार्टीमध्ये दीपिका रणवीरनं चार चांद लावले आहेत. यावेळी रणवीर सिंगने दीपिकाला सर्वांसमोर प्रपोज करून त्याचं प्रेम व्यक्त केलं. रणवीरच्या प्रपोजनंतर दीपिकाला लाजणं काही आवरत नव्हतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी