S M L

Oscar 2018 :'द शेप ऑफ वाॅटर' सर्वोत्कृष्ट सिनेमा, गॅरी ओल्डमन सर्वोत्कृष्ट अभिनेता, फ्रान्सेस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेत गिलेरमो डेल टोरो. 'द शेप ऑफ वाॅटर' सिनेमासाठी. तर द शेप ऑफ वॉटरला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी आॅस्कर मिळालाय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 5, 2018 10:50 AM IST

Oscar 2018 :'द शेप ऑफ वाॅटर' सर्वोत्कृष्ट सिनेमा, गॅरी ओल्डमन सर्वोत्कृष्ट अभिनेता, फ्रान्सेस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

 05 मार्च : गॅरी ओल्डमन यांना ड डार्केस्ट अवर या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचं ऑस्कर मिळालंय. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फ्रान्सेस मॅकडॉरमेन्टला 'थ्री बिलबोर्डस् आऊटसाईट एब्बिंग, मिसोरी'साठी आॅस्कर मिळालंय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेत गिलेरमो डेल टोरो.  'द शेप ऑफ वाॅटर' सिनेमासाठी. तर द शेप ऑफ वॉटरला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीही आॅस्कर मिळालाय.

डंकर्कला आतापर्यंत ३ ऑस्कर मिळाले आहेत. रॉजर डिकीन्स यांना आजवर 14 वेळा ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली होती पण यंदा पहिल्यांदाच  त्यांनी ब्लेड रनर सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफीला पुरस्कार मिळालाय.

कोणी कोणी पटकावला आॅस्कर?

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सॅम रॉकवेल- थ्री बिलबोर्डस् आऊटसाईड एब्बींग, मिसोरी

Loading...

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा -"डार्केस्ट अवर" - कझुहिरो, मेलिनोस्की, लकी सिबिक

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - मार्क ब्रिजेस - फॅन्टम थ्रेड

सर्वोत्कृष्ट फिचर डॉक्युमेन्टरी - इकरस -ब्रायन फोगल, डॅन कोगन यांना पुरस्कार

सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - डंकर्क - अॅलेक्स गिबसन, रिचर्ड किंग

सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - डंकर्क - ग्रेग वेइंगार्टन, गॅरी ल‌ॅनडेकर ,मार्क रिझो

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन-सेट डेकोरेशन- द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - अ फँन्टास्टिक वुमन -चिले

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जेनी - आय, टोनया

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट - डियर बास्केटबॉल

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमा - कोको

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्लेड रनर २०४९

सर्वोत्कृष्ट संकलन - डंकर्क

सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेन्टरी - हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन 405

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - द सायलेन्ट चाईल्ड

सर्वोत्कृष्ट  अॅडाप्टेड स्क्रिनप्ले - जेम्स आयवरी ( कॉल मी बाय युअर नेम)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा- जॉर्डन पिल -गेट आऊट

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- रॉजर डिकिन्स -ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट संगीत -अॅलेक्सझॅन्ड्रा डेस्प्लेट

सर्वोत्कृष्ट गीत - रिमेम्बर मी -कोको - क्रिस्टन अॅण्डरसन लोपेझ ,रॉबर्ट लोपेझ

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गिलेरमो डेल टोरो -द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट अभिनेता -गॅरी ओल्डमन - डार्केस्ट अवर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडॉरमेन्ट - थ्री बिलबोर्डस् आऊटसाईट एब्बिंग, मिसोरी

सर्वोत्कृष्ट सिनेमा- द शेप ऑफ वॉटर

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2018 11:20 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close