PHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ

  • Share this:

 मराठी बिग बाॅसची थाटात सांगता झाली. मेघा धाडेनं विजेतेपद पटकावत पहिली विजेती होण्याचा मान मिळवला. मराठी बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. त्यांचा 16 ऑगस्टला 60वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

 विशेष म्हणजे मेघा धाडेनं महेश 'सरां'साठी जंगी पार्टी दिली होती. पण या पार्टीला बिग बाॅसच्या घरात मेघाची बेडशेअर करणारी सई लोकरू आणि चांगला मित्र पुष्कर जोग गैरहजर होते. विशेष म्हणजे रेशम टिपणीस यावेळी हजर होती.

 मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेचा मेघा धाडेकडून महेश मांजरेकरांच्या वाढदिवसाची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ही पार्टी देण्यात आली होती.

 या पार्टीत मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाले अस्ताद काळे, उशा नाडकर्णी, स्मिता गोंदकर, सुशांत शेलार, भुषण कडू यासह इतर कलाकार सहभागी झाले होते.

 बिग बॉसच्या घरात मेघाचं जिच्याशी कधीच पटलं नाही ती रेशम टिपणीस देखील या पार्टीत सहभागी झाली होती.

पण या घरातील तिचे खास मित्र सई आणि पुष्कर मात्र या पार्टीत गैर हजर होते. या दोघांना मेघाने आमंत्रण देऊन देखील या दोघांनी या पार्टीत न येण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

बिग बाॅसच्या घरात असताना अखेरीला मेघा, सई आणि पुष्कर यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं.

या भांडणानंतर सई आणि पुष्करने मेघासोबत बोलण्यास टाळत होते.

एवढंच काय तर सई आणि पुष्करने मेघावर खोटारडेपणाचा आरोपही केला होता.

 बिग बाॅसच्या अंतिम सोहळ्यात पुष्कर जोग हा उपविजेता ठरला तर सई लोकूरही चौथ्या क्रमांकावर बाहेर पडली. बिग बॉस संपल्यानंतरही मेघा, सई आणि पुष्कर यांच्यात वितुष्ट कायम असल्याचं दिसून येतंय.

बिग बाॅसच्या घरात मेघाची झालेली खास मैत्रीण शर्मिष्ठा राऊतही यावेळी हजर होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2018 01:33 PM IST

ताज्या बातम्या