• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • OMG! मॉडेलने 13 कोटी खर्च करून केला आपल्या केवळ एका अंगाचा इन्शूरन्स

OMG! मॉडेलने 13 कोटी खर्च करून केला आपल्या केवळ एका अंगाचा इन्शूरन्स

मॉडेलने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट केली असून सध्या ती व्हायरल होत आहे..

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : सर्वसाधारणपणे लोक आपलं घर, कार यांचं जीवन विमा (Life insurance) करतात. मात्र एका ब्राजील मॉडेलने 13 कोटी देऊन आपल्या Butt चा विमा केला. मॉडेलने एक पुरस्कार जिंकल्यानंतर आपल्या या अंगाचा विमा करण्याचा निर्णय घेतला. जाणून घ्या काय आहे प्रकरण.. डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, या 35 वर्षीय मॉडेलचा नाव नाथी किहारा आहे. किहाराने नुकतच मिस बट वल्ड 2021 पुरस्कार जिंकला. इन्स्टाग्रामवर (Instagram Post) सर्व स्पर्धेत सर्वाधिक लाइक्स मिळवल्यानंतर किहाराला मिस बट वर्ल्ड म्हणून निवड झाली होती. हा पुरस्कार जिंकल्यानंतर आता 35 वर्षीय किहाराने आपल्या Butt चा विमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने 1.3 मिलियन पाऊंड म्हणजे तब्बल 12 कोटी 95 लाख रुपये खर्च केला आहे. किहाराने तब्बल 13 कोटी रुपये देऊन आपल्या शरीरातील एका अवयावाचा विमा केला आहे. हे ही वाचा-11 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती; Abortion वरून इथे देशभर उडाली खळबळ ब्राझील मॉडलचं म्हणणं आहे की, मी माझ्या Butt साठी प्रसिद्ध आहे. मला यासाठी पुरस्कारदेखील मिळाला आहे. यासाठी मी विमा करण्याचा निर्णय घेतला. किहाराने दावा केला आहे की, ती अद्यापही आपल्या Butt साठी संतुष्ट नाही.
  यासाठी ती अधिक व्यायाम करते. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नाथी किहाराने याबाबत पोस्ट केली आहे. तिने पुरस्कार जिंकल्यानंतर एक फोटो अपलोड केला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: