दुर्गाष्टमीला अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासोबत घेतलं देवीचं दर्शन

कुठलाही सणवार असला की बच्चन कुटुंब त्यात सहभागी होतंच होतं. दुर्गाष्टमीच्या निमित्तानं अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि श्वेता यांनी खारला देवीचं दर्शन घेतलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 10:53 AM IST

दुर्गाष्टमीला अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासोबत घेतलं देवीचं दर्शन

सध्या नवरात्रीची धूम सगळीकडे सुरू आहे. दुर्गाष्टमीच्या निमित्तानं अमिताभ बच्चन आणि कुटुंब देवीच्या दर्शनाला खार इथे उपस्थित होते.

पारंपरिक पोशाखात जया बच्चन, श्वेता बच्चन यांच्यासोबत बिग बींनी देवीची पूजा केली.

अमिताभ बच्चन हे देवभक्त आहेत. दुर्गाष्टमी, गणपतीला ते जाऊन देवाचं दर्शन घेतात. पूजाअर्चा करतात.

नित्य नेमानं ते लालबागच्या राजालाही हजेरी लावतात. याही वर्षी अमिताभ बच्चन लालबागच्या राजाच्या पायी नतमस्तक झाले होते.

राजाच्या मंडपात त्यांनी आरतीही केली. बिग बी नेहमीच लालबागच्या राजाच्या आरतीला उपस्थित राहतात.

Loading...

दिवाळीत ठग्ज आॅफ हिंदोस्तान रिलीज होतोय. बिग बी देवाचं दर्शन घेऊन सिनेमाच्या यशाची प्रार्थना करतायत.

बाॅलिवूडचा हा शहेनशहा सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहतो, तेव्हा जनसामान्यांना साक्षात देवच भेटल्याचा आनंद होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 10:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...