मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'ऐकून छान वाटतयं..' तेजस्विनी पंडितची 'रानबाजार' बद्दल नवीन पोस्ट चर्चेत

'ऐकून छान वाटतयं..' तेजस्विनी पंडितची 'रानबाजार' बद्दल नवीन पोस्ट चर्चेत

. सध्या तेजस्विनी पंडित तिच्या रानाबाजार या सिरीजमधील  (RaanBaazaar) तिनं साकारलेल्या बोल्ड भूमिकेमुळे चर्चेत आहे. या सिरीजचे पहिले दोन टिझर आल्यापासून तेजस्विनी पंडितला ट्रोल करण्यात येत आहे.

मुंबई, 5 जून- तेजस्विनी पंडित ( tejaswini pandit )सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमीच तिच्या हटके फोटोशूटनं ती चाहत्यांचे लक्षवेधून घेते. सध्या तेजस्विनी पंडित तिच्या रानाबाजार या सिरीजमधील  (RaanBaazaar) तिनं साकारलेल्या बोल्ड भूमिकेमुळे चर्चेत आहे. या सिरीजचे पहिले दोन टिझर आल्यापासून तेजस्विनी पंडितला ट्रोल करण्यात येत आहे. मात्र तिनं दाखवलेला संयम खरचं कौतुकास्पद आहे. ती जरी ट्रोल झाली असली तरी तिचं कौतुक  देखील केली आहे. समीक्षक असतील कलाकार मंडळी असतील यांच्याकडून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. यासंबंधीच एक पोस्ट (RaanBaazaar Bold Seen) तेजस्विनीनं केली आहे.

तेजस्विनी पंडितनं तिचे रानाबाजार सिरीजमधील काही फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की,ऐकून छान वाटतयं !तुम्हाला Ayesha ची कहाणी आवडतेय....बघितली का?'रानबाजार''प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ! सिरीजचे सगळे भाग पाहिल्यानंतर तेजस्विनीनं साकारलेल्या आयशाचे कौतुक होत आहे.

कतरिना कैफला दुसऱ्यांदा कोरोना, आगामी सिनेमाच्या शूटसंबंधी घेतला मोठा निर्णय

प्राजक्ता माळीला देखील ट्रोल करण्यात आलं होतं मात्र तिनं साकारलेल्या रत्नाला पाहिल्यानंतर तिचं देखील प्रेक्षकांनीा कौतुक केलं आहे. या सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

रानबाजार’ चे  भाग (RaanBaazaar Webseries) ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर (Planet Marathi OTT)  प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या सर्व भागांनी खळबळ माजवली आहे.  अभिजित पानसे सारखा दिग्दर्शक, दमदार कथानक, ‘प्लॅनेट मराठी’ सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तगडी स्टारकास्ट अशा सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. प्रत्येक क्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी अशीच ही   सिरीज आहे.अभिनेत्री उर्मिला कोठारे ,माधुरी पवार,सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, असे आघाडीचे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment