S M L
Football World Cup 2018

सोनाली आणि प्रियदर्शन जाधव निघाले 'हंपी'ला!

हंपीवर मराठी सिनेमा येतोय 'हंपी'. हा सिनेमा पर्यटनावर आहे. प्रकाश कुंटेचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा हंपीमध्येच शूट झालाय.

Sonali Deshpande | Updated On: Sep 24, 2017 06:39 PM IST

सोनाली आणि प्रियदर्शन जाधव निघाले 'हंपी'ला!

24 सप्टेंबर : कर्नाटकातलं हंपी हे पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडणारं आहे. याच हंपीवर मराठी सिनेमा येतोय 'हंपी'. हा सिनेमा पर्यटनावर आहे. प्रकाश कुंटेचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा हंपीमध्येच शूट झालाय.

सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव यांच्या भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही मालिकेत गाजलेली जोडीही या सिनेमात आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. पाहा त्याची एक झलक-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 06:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close