मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Taarak Mehta' चा युट्यूबवर धुमाकूळ; 2021 च्या टॉप 10 व्हिडिओंमध्ये आहे 'या' एपिसोडचा समावेश

'Taarak Mehta' चा युट्यूबवर धुमाकूळ; 2021 च्या टॉप 10 व्हिडिओंमध्ये आहे 'या' एपिसोडचा समावेश

 'तारक मेहता का उल्टा चश्मा'   (Tarak Mehata Ka Oolta Chashmah)   गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे.   या मालिकेने आपल्या विनोदी कंटेंटच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावले आहे. यामुळेच त्याला टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारा कॉमेडी शो होण्याचा मान मिळाला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 3 डिसेंबर-  'तारक मेहता का उल्टा चश्मा'   (Tarak Mehata Ka Oolta Chashmah)   गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे.   या मालिकेने आपल्या विनोदी कंटेंटच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावले आहे. यामुळेच त्याला टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारा कॉमेडी शो होण्याचा मान मिळाला आहे. शोमध्ये थोडासाही गॅप नाही. हे देखील त्याच्या लोकप्रियतेचे एक खास कारण आहे.

" isDesktop="true" id="638381" >

लोक या विनोदी मालिकेचे जुने भागही यूट्यूबवर मोठ्या उत्साहाने पाहतात. या मालिकेचा एक असा  भाग देखील आहे.  ज्याने 2021 मध्ये यूट्यूबच्या टॉप 10 व्हिडिओंमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. हा एपिसोड इतका मजेशीर आहे की तो पाहिल्याशिवाय तुम्हाला आराम मिळणार नाही.मीडिया रिपोर्ट्सनुसार, YouTube ने 2021 मधील टॉप 10 व्हिडिओंची यादी जारी केली आहे. हे असे व्हिडिओ आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिले गेले आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा हा भाग या यादीत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.

यूट्यूबवर 100 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला हा भाग-

हा विशेष भाग या विनोदी मालिकेतील आत्माराम भिडे या प्रसिद्ध पात्रावर आधारित आहे. ज्याची स्कूटर एका रात्री चोरीला जाते. आत्माराम आपल्या सखारामसाठी जेठालालला मारण्यासाठी त्याच्या बाल्कनीतून कशी उडी मारतो हे दाखवण्यात आले आहे. हा भाग YouTube वर 100 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक अजूनही तो खूप पाहत आहेत.

भिडेकडून  पुन्हा झाली चूक-

मालिकेचा हा एपिसोड यावर्षी 9 जानेवारीला पोस्ट करण्यात आला होता. तारक मेहताच्या नव्या भागात, भिडे चुकून माधवीची साडी जाळतात, जी तिला तिच्या भावाने भेट दिली होती. पण, भिडेंच्या या चुकीमुळे माधवीचा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त होतो. खरंतर तिला ही खास साडी नेसून भावाचं स्वागत करायचं होतं.

First published:

Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah