बर्थ डे स्पेशल : सैफ-करिनाच्या तैमुरचा जंगी वाढदिवस

आज सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुरचा पहिला वाढदिवस. सगळं कपूर आणि पतौडी कुटुंब जय्यत तयारीला लागलंय. पतौडी पॅलेसमध्ये वाढदिवस साजरा होतोय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2017 03:19 PM IST

बर्थ डे स्पेशल : सैफ-करिनाच्या तैमुरचा जंगी वाढदिवस

20 डिसेंबर : आज सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुरचा पहिला वाढदिवस. सगळं कपूर आणि पतौडी कुटुंब जय्यत तयारीला लागलंय. पतौडी पॅलेसमध्ये वाढदिवस साजरा होतोय.

यावेळी सगळे जण पतौडी पॅलेसमध्ये उपस्थित आहेत. करिष्मा आणि करिना कपूर आई बबिताबरोबर आदल्याच दिवशी राहायला गेलेत. संध्याकाळच्या पार्टीची तयारी सुरू आहे.

तैमुरचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर मावशी करिष्मानं पोस्ट केलेत. हळूहळू करिनाच्या मैत्रिणीही या वाढदिवसाला यायला लागल्यात.

Loading...

Of birthdays and our Boys #birthdayparty#kiddietime#momsquad

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

#family#bondingtime#chillyevenings #pataudidiaries

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

#sisterlove#nowandforever❤️#girlpower #christmasfeels#birthdayeve#pataudidiaries

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...