मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तारक मेहता मधील 'सोनू झाली सेक्सी ', Nidhi Bhanushali चा बोल्ड अवतार व्हायरल

तारक मेहता मधील 'सोनू झाली सेक्सी ', Nidhi Bhanushali चा बोल्ड अवतार व्हायरल

सध्या तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सोनूची भूमिका करणारी अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) तिच्या सेक्सी फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

सध्या तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सोनूची भूमिका करणारी अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) तिच्या सेक्सी फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

सध्या तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सोनूची भूमिका करणारी अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) तिच्या सेक्सी फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

  मुंबई, 5 डिसेंबर- छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या शोचे लाखो चाहते आहेत. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. यासोबतच तारक मेहता का उल्टा चष्माची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही देखील प्रेक्षकांची तेवढीचपसंती आहे. या कलाकारांचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील कलाकार शो व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखीस सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. सध्या तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सोनूची भूमिका करणारी अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) तिच्या सेक्सी फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. निधी भानुशाली आता तारक मेहता का उल्टा चष्माचा भाग नाही. असे असतानाही तिची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. निधी भानुशाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. निधी भानुशाली पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
  निधी भानुशालीने तिच्या अधिकृत इन्स्टावर तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सिझलिंग दिसत आहे. फोटोंमध्ये निधी भानुशाली जांभळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री एकदम वेगळी दिसत आहे. हा फोटो शेअर करत निधी भानुशालीने (Nidhi Bhanushali) कॅप्शनही लिहिली आहे. तिनं म्हटलं आहे की, समुद्राच्या हवेचा आनंद समजून घ्या, तू मला राहू देणार नाहीस का! गाडाबाऊट प्रवाशांच्या YT चॅनलवर नवीन भाग, बायोमधील लिंक दिली आहे असं तिनं म्हटलं आहे. मात्र यापेक्षा तिचा सेक्सी अंदाज चाहत्यांना मात्र भुरळ घालत आहे. वाचा : प्रसाद ओकच्या 'नुसता माज' पोस्टपेक्षा पत्नी मंजिरीच्या कमेंटची जास्त चर्चा निधी भानुशालीने फोटो पोस्ट करताच एका नेटिझनने 'सोनू झाली सेक्सी ' अशी कमेंट केली. एकाने लिहिले, 'किती बदलली आहेस.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'बालबचपन का प्यार' याशिवाय अनेक चाहत्यांकडून तिच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, TV serials

  पुढील बातम्या