या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, आराधनाने केशरी रंगाची शॉर्ट पॅन्ट आणि शर्ट घातला आहे. या फोटोमध्ये तिनं शर्टची बटण पूर्णपणे घातलेली नाहीत. ओपन शर्टमध्ये ती क्रीम रंगाचा ब्रॅलेट फ्लॉंट करताना दिसतेय. या आउटफिटसोबत आराधनाने काळ्या रंगाचे हिल्सचे बूट घातले आहेत. वाचा : Aryan Khan Case: मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाच CCTV फूटेज, मोठा खुलासा होणार? आराधना शर्मा 'स्प्लिट्सविला 12' ची माजी स्पर्धक राहिली आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्री नेहमीच तिचे नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचा प्रत्येक फोटो इंटरनेटवर येताच धुमाकूळ घालतो. घबराट निर्माण करतो. ती अलीकडेच तारक मेहतामध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत दिसली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, TV serials