श्वेता बच्चन यांची कादंबरी ऑक्टोबरमध्ये होणार प्रकाशित

श्वेता बच्चन यांची कादंबरी ऑक्टोबरमध्ये होणार प्रकाशित

अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेता बच्चन लवकरच लेखिका म्हणून आपल्यासमोर येणार आहेत. त्यांची पहिली इंग्रजी कादंबरी ऑक्टोबर महिन्यात येणार आहे.

  • Share this:

16 एप्रिल : अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेता बच्चन लवकरच लेखिका म्हणून आपल्यासमोर येणार आहेत. त्यांची पहिली इंग्रजी कादंबरी ऑक्टोबर महिन्यात येणार आहे. पॅरडाईज टॉवर्स असं या पुस्तकाचं नाव आहे. मुंबईतल्या एका टोलेजंग इमरातीत राहणाऱ्या दाम्पत्याची ही कहाणी आहे.

हार्पर कॉलिन्स या बहुराष्ट्रीय प्रकाशकांनी याचे हक्क विकत घेतलेत. याच मालिकेतलं दुसरं पुस्तक 2020मध्ये येणार आहे. एक दिवस सकाळी उठल्यावर मला या पुस्तकाची संकल्पना सुचली. 'माझ्या कुटुंबात कथाकार आहेत, त्यामुळे मी पुस्तक लिहितेय यामध्ये फार आश्चर्य वाटायला नको,' अशी प्रतिक्रिया श्वेता यांनी दिली.

First published: April 16, 2018, 1:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading