सुश्मिता सेनच्या भावाने शेअर केले पत्नीबरोबर इंटिमेट PHOTO, सोशल मीडियावर झाला ट्रोल

सुश्मिता सेनच्या भावाने शेअर केले पत्नीबरोबर इंटिमेट PHOTO, सोशल मीडियावर झाला ट्रोल

क्वारंटाइनमध्ये बॉयफ्रेंडबरोबर योगा करताना सुश्मिता सेनचे काही फोटो व्हायरल झाले आहे. तिच्या पाठोपाठ आता तिचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांचे intimate फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 02 एप्रिल : कोरोनामुळे (Coronavirus) सर्वांची काम थांबली आहेत. देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत घरातच राहावं लागत असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी देखील त्यांच्या दैनंदिन जीवनातील फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. नुकताच सुश्मिता सेनेन तिच्या बॉयफ्रेंडबरोबर योगा  करताना काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेच आहेत. पण सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती तिचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि वहिनी चारू असोपा (Charu Asopa) यांच्या फोटोंची. हे दोघेही क्वारंटाइन दिवस एकमेकांबरोबर घालवत आहेत.

(हे वाचा-सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर सैफ-करीनाची PM Care Fund मध्ये मदत)

सोशल मीडियावर या दोघांचे फोटो ट्रोल होण्याचं कारण म्हणजे, त्यांनी खूप जास्त इंटिमेट फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे फॅन्सना त्याचे हे फोटो फारसे रुचलेले नाहीत. असे फोटो शेअर करण्याची गरज नव्हती अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. राजीवने हे फोटो शेअर करताना असं म्हटलं आहे की, 'या दिवसात मी प्रेमात क्वारंटाइन आहे, तुम्ही?'. त्याने एकमेकांच्या खूप जवळ असताना त्याने फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

in love with quarantined days 😘❤️ Ain’t you ? #stayhome

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9) on

तर चारूने 'आम्ही क्वारंटाइनमध्ये आनंदी आहोत', अशी कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

We are happy being quarantined . ❤️😍 #stayhome #staysafe.

A post shared by Charu Asopa Sen (@asopacharu) on

हे फोटो शेअर करण्याची काही गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया काही युजर्सने दिली आहे, तर काहींनी विचारलं आहे की हे फोटो तुमच्या सासऱ्यांनी पाहिले तर ते काय म्हणतील. याआधीही काही फोटो शेअर केल्याने हे दोघेजण ट्रोल झाले होते.

First published: April 2, 2020, 3:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading