सुश्मिता सेनच्या भावाचे थायलंड हनीमून फोटो सोशल मीडियावर व्हायरल

चारू आणि राजीव अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी नुकतंच गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 01:04 PM IST

सुश्मिता सेनच्या भावाचे थायलंड हनीमून फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले.

राजीव आणि चारूच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्याच्या थायलंड हनीमूनचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

राजीव आणि चारूनं त्यांच्या हनीमूनचे रोमँटिक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र तिथल्या निसर्ग रम्य लोकेशन्समुळे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चारूनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये चारू आणि राजीव पूल साइडला रोमांस करताना दिसत आहेत. या फोटोंमधील लोकेशन्समुळे हा सीन एखाद्या सिनेमातील दृष्याप्रमाणे दिसत आहेत.

चारू आणि राजीव अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी नुकतंच गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं. चारूनं या हनीमूनला प्री हनीमून असं म्हटलं आहे.

Loading...

थायलंडनंतर चारू आणि राजीव मोठ्या सुट्टीचा विचार करत आहेत. चारू आणि राजीवनं 16 जूनला गोव्यात हिंदू रिती रिवाजनुसार लग्न केलं होतं. त्याआधी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं.

चारू असोपा टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री तिनं टीव्ही वरील ‘मोहे बिटिया ही कीजो’, ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘दिया और बाती हम’, ‘मेरे अंगने में’, ‘जीजी मां’, ‘लाडो-2’, ‘कर्ण संगिनी’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...