सुष्मिता सेनने 'बॉयफ्रेंड' आणि मुलीसोबतचे PHOTO केले शेअर

सुष्मिता आणि रोहमनने नवरीसोबतही फोटो काढून घेतले आहेत.

  • Share this:

अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये सुष्मिता तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि मुलगी अलीशासोबत दिसत आहे. सुष्मिताच्या मैत्रिणीच्या लग्नातील हे फोटो आहेत.

सुष्मिता आणि रोहमनने नवरीसोबतही फोटो काढून घेतले आहेत.  पांढऱ्या रंगात असलेल्या वधुवेशात सुष्मिताची मैत्रिण सुंदर दिसत आहे.

मैत्रिणीच्या लग्नात सुष्मितासोबत तिची मुलगी अलीशासुद्धा उपस्थित होती.

काही महिन्यापूर्वी सुष्मिताने रोहमनसोबतच्या रिलेशनबद्दल जाहिर केले होते. आजकाल दोघेही अनेक ठिकाणी एकमेकांसोबत दिसतात.

रोहमन आणि सुष्मिता यांची भेट एका कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले.

रोहमन आणि सुष्मिता लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. पण दोघांनीही लग्न करणाऱ असल्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2019 03:47 PM IST

ताज्या बातम्या